What is Marathi Ukhane?

Marathi Ukhana is a couplet through which the name of one’s spouse is spoken. It was a practice in olden time (which continues) that when asked about the name of one’s spouse, he/she would not take it directly but through a couplet.

उखाणे म्हणजे काय?

अप्रत्यक्षपणे व्यक्तीचे नाव घेण्याकरिता किंवा अप्रत्यक्षपणे एखादी वस्तू/घटना सुचवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या काव्यमय पंक्तींना उखाणा असे म्हणतात. हा मराठी संस्कृतीतील वैशिष्ट्यपूर्ण काव्यप्रकार आहे. पारंपरिक कौटुंबिक व्यवस्थेत पत्नीने पतीचे नाव चार चौघात उच्चारणे टाळले जात असे. महाराष्ट्रात विवाह कार्यक्रम आणि इतर विशिष्ट प्रसंगी ज्येष्ठ व्यक्तींनी नाव घेण्यास सांगितल्यानंतर पतीचे नाव एखाद्या काव्यमय पंक्तीत गुंफून अप्रत्यक्षरित्या घेत असते. नवरेसुद्धा आपल्या पत्‍नीचे नाव अशाच रीतीने घेतात.

Marathi Ukhane

Marathi Ukhane for Female

जन्म दिला मातेने पालन केले पित्याने,

… च्या गळ्यात मंगळसुत्र बांधतो प्रेमाने,

सावित्रीने नवस केला-पती मिळावा सत्यवान,

… रावांच्या जीवावर मी आहे भाग्यवान.

पर्जन्याच्या दृष्टीने सृष्टी होते हिरवी गार,

 रावांच्या नावाने घालते मंगल सुत्रांचा हार.

चंद्राचा होता उद्य समुद्रला येते भरती,

… दर्शनाने / स्पर्शाने सारे श्रम हरती.

वेरुळाची शिल्पे आहेत अप्रतिम सुंदर

… आहे माझी सर्वा पेक्षा,

 पंच पक्वांनाच्या ताटात वाढले लाडू पेढे,

ते नाव घेतांना कशाला हवे आढे वेढे,

उगवला सुर्य मावळली रजनी,

… चे नाव सदैव माझ्या मनी

जुईच्या वेलीवर लागली सुगंधी नाजुक फुले,

…. नी दिली मला दोन गोड मुले.

हो-नाही म्हणता म्हणता, लग्न जुळले एकदाचे…

__मुळे मिळाले मला, सौख्य आयुष्यभराचे

एका वर्षात, महिने असतात बारा…

__मुळे वाढलाय, आनंद सारा!

ती सोबत असली की, खराब मूड होतो बरा

__मुळे कळला, जगण्याचा आनंद खरा

कृष्णाच्या बासरीचा राधेला लागला ध्यास,

… देतो मी लाडवाचा घास.

दुधाचे केले दहि, दह्याचे केले ताक, ताकाचा केला मठ्ठा,

…… चे नाव घेतो ….. रावान् चा पठ्ठा.

 आई-वडील, भाऊ बहिणी, जणू गोकूळासारखे घर,

… च्या आगमनाने पडली त्या सुखात भर.

काही शब्द येतात ओठातून, काही येतात गळ्यातून

……. चं नाव येतं मात्र थेट माझ्या हृदयातून.

गोऱ्या गोऱ्या गालावरती तीळ काळा काळा…

__च्या गोड हास्याचा, मला लागलाय लळा

अग़ अग़ ….. खिडकी वर आला बघ काउ,

घास भरवतो जलेबीचा, बोट नको चाउ.

एक होती चिऊ आणि एक होता काऊ …

__ च नाव घेतो, डोकं नका खाऊ

आंबा गोड, ऊस गोड, त्याही पेक्षा अमृत गोड

…. चे नाव आहे अमृतपेक्षा ही गोड.

आकाशाच्या पोटात चंद्र, सूर्य, तारांगणे …

__ च नाव घेतो तुमच्या म्हणण्याप्रमाणे

माधुरीच्या अदा, कतरीनाच रूप…

__ ची प्रत्येक गोष्ट, मला भावते खूप

आकाशात उडतोय पक्ष्यांचा थवा …

__ च नाव घ्यायला उखाणा कशाला हवा!

पर्जन्याच्या वृष्टीने सृष्टी होते हिरवी गार,

… च्या गळ्यात घातली मंगळ सुत्राचा हार,

हा दिवस आहे आमच्या करिता खास,

…..ला देतो गुलाब जामुन चा घास.

सगळ्या रुढी परंपरेत आहे विज्ञानाचे धागेदोरे,

…सह घेतले मी सप्तपदीचे फेरे.

Marathi Ukhane for Male

सगळ्या रुढी परंपरेत आहे विज्ञानाचे धागेदोरे,

…सह घेतले मी सप्तपदीचे फेरे.

Funny Marathi Ukhane

सगळ्या रुढी परंपरेत आहे विज्ञानाचे धागेदोरे,

…सह घेतले मी सप्तपदीचे फेरे.

Funny Marathi Ukhane for Female

जन्म दिला मातेने पालन केले पित्याने,

… च्या गळ्यात मंगळसुत्र बांधतो प्रेमाने,

Funny Marathi Ukhane for Male

जन्म दिला मातेने पालन केले पित्याने,

… च्या गळ्यात मंगळसुत्र बांधतो प्रेमाने,

Sasu Sunecha Gamtidar Ukhane

जन्म दिला मातेने पालन केले पित्याने,

… च्या गळ्यात मंगळसुत्र बांधतो प्रेमाने,