सृजन: रचनाकार, रचनात्मक
स्वास्तिक: शुभ, कल्याणकारी
स्पंदन: हृदयाची धडधड
सक्षम: योग्य, कुशल, समर्थ
स्वानंद: श्री गणेशाचे एक नाव
स्वरांश: संगीतातील स्वराचा एक भाग
सिद्धेश: श्री गणेशाचे आणखी एक नाव
समीहन: उत्साही, उत्सुक
सनिल: भेट
स्वाक्ष: सुंदर डोळ्यांचा
सुकृत: चांगले काम
स्यामृत: समृद्ध
सृजित: रचित, बनवलेला
स्वपन: स्वप्न
सार्थक: अर्थपूर्ण, योग्य
सुयंश: सूर्याचा अंश
सुहृद: मित्र
सुतीर्थ: पाण्याजवळचे एक पवित्र स्थान, श्रद्धाळू व्यक्ती,चांगला शिक्षक
सुतीक्ष: वीर, पराक्रमी
सुकाम: महत्वाकांक्षी, सुंदर
सुजस: त्याग, शानदार
साहिल: समुद्र
सम्राट: दिग्विजयी राजा
स्पर्श: साकार
सानव: सूर्य
सामोद: कृपा, अभिनंदन, सुंगधित
सिद्धांत: नियम
स्वप्निल: स्वप्नांशी निगडित, काल्पनिक
सिद्धार्थ: सफल, भगवान गौतम बुद्धांचे मूळ नाव
सव्यसाची: अर्जुनाचे एक नाव
सुतेज: चमक, आभा
सव्या: श्री विष्णूंच्या हजार नावांपैकी एक
सुश्रुत: अच्छी प्रतिष्ठा,एका ऋषींचे नाव
साई: श्री शंकर, ईश्वर, स्वामी
सौगत: प्रबुद्ध व्यक्ति, भेट
सत्या: खरेपणा, ईमानदारी
सात्विक: पवित्र, चांगला
साकेत: घर, स्वर्ग, श्री कृष्णाच्या अनेक नावांपैकी एक
सूर्यांशु: सूर्याची किरणे
सूर्यांक: सूर्याचा भाग
सौभद्र: अभिमन्यूचे एक नाव
सरविन: विजय, प्रेमाची देवता
सरवन: योग्य, स्नेही, उदार
सर्वज्ञ: सगळे जाणणारा , श्री विष्णूचे एक नाव
सुयश: ख्याति, प्रसिद्धि
सरस: हंस, चंद्रमा
सारंग: एक संगीत वाद्य, श्री शंकराचे एक नाव
सजल: मेघ, जलयुक्त
सर्वदमन: दुष्यंत पुत्र भरताचे एक नाव
सप्तजित: सात वीरांना जिंकणारा
सप्तक: सात वस्तूंचा संग्रह
सप्तंशु: आग
संयम: धैर्य, प्रयास
संस्कार: चांगली नैतिक मूल्ये
संकेत: इशारा, लक्षण, निशाणी
सुरुष: उदय, शानदार
सुरंजन: आनंददायक
सुप्रत: सुंदर सकाळ, आनंददायी सूर्योदय
सौमित्र: लक्ष्मणाचे एक नाव, सुमित्रेचा पुत्र
संकीर्तन: भजन
संकल्प: लक्ष्य
संजीत: नेहमी विजयी होनारा
संजन: निर्माता
सनिश: सूर्य, प्रतिभाशाली मुलगा
स्तव्य: भगवान विष्णु चे एक नाम
स्वयं: खुद
संदीपन: एक ऋषि, प्रकाश
स्यामन्तक: भगवान विष्णु चे एक रत्न
सुमुख: सुंदर चेहऱ्याचा
सुमेध: बुद्धिमान, चतुर, समजूतदार
संचित: एकत्र, सांभाळून ठेवणारा
सनत: भगवान ब्रह्मा, अनंत
सम्यक: स्वर्ण, पर्याप्त
संबित: चेतना
संविद: ज्ञान, विद्या
सोम: चंद्राचे एक नाव
संप्रीत: संतोष, आनंद,
संपाति: भाग्य, सफलता, कल्याण
समीन: कीमती, अमूल्य
संरचित: निर्मित
समार्चित: पूजित, आराध्य
समद: अनंत, अमर, परमेश्वर
सलिल: सुंदर, जल
सहर्ष: आनंदासहीत
सानल: ऊर्जावान, शक्तिशाली
सचिंत: शुद्ध अस्तित्व आणि विचार
सधिमन: चांगुलपणा, पूर्णता, उत्कृष्टता
सौरव: चांगला वास, दिव्य, आकाशीय
समक्ष: जवळ, प्रत्यक्ष
सौमिल: प्रेम, मित्र, शांति
स्कंद: सुंदर, शानदार
सहज: स्वाभाविक, प्राकृतिक
सहस्कृत: शक्ति, ताकद
सहस्रजीत: हजारोंना जिंकणारा
समेश: समानतेचा ईश्वर
समृद्ध: संपन्न
संविद: ज्ञान
सनातन: स्थायी, अनंत, श्री शंकर
सानव्य: वंशपरंपरागत
सानुराग: स्नेही, प्रेम करणारा
सतचित: चांगल्या विचारांचा
संयुक्त: एकत्रित, एकीकृत
सारांश: सार, संक्षेप
सरनवर: तृप्त, संतुष्ट, सर्वश्रेष्ठ
सदीपक: शूरतेने खरेपणा कायम राखणारा
सरोजिन: श्री ब्रह्मा
सरूप: सुंदर, शरीराचा
सार्वभौम: सम्राट, मोठा राजा
सर्वद: श्री शंकराचे एक नाव
सर्वक: संपूर्ण
सदय: दयाळू
अ | आ | इ | ई | उ | ए |
ओ | अं | क | ख | ग | घ |
च | छ | ज | झ | ट | ठ |
ड | ढ | त | थ | द | ध |
न | प | फ | ब | भ | म |
य | र | ल | व | श | स |
ह | क्ष | ज्ञ | ऋ | हृ | श्र |
त्र | ऊ |