आमच्याविषयी

उखाणा.कॉम एक मराठी संकेतस्थळ आहे. आम्ही मराठीतील सर्वसामान्य माहिती सर्व मराठी लोकांपर्यंत पोहचावी या दृष्टिकोनातून ह्या संकेतस्थळाची निर्मिती केली आहे.

आमचे सर्व लेख सखोल संशोधनाचे परिणाम आहेत. आम्ही नेहमी विश्वासार्ह माहिती देण्याचा प्रयत्न करतो. तरीही, आम्ही कुठेतरी चुकल्यास, कृपया आम्हाला संपर्क करा आणि आम्ही आवश्यक उपाययोजना करू. तसेच, आमचे प्रयत्न तुम्हाला कसे आवडतात हे आम्हाला देखील सांगा.