अनिरुद्ध: अमर्याद
आकेश: आकाशाचा अधिपती
आरुष: सूर्याचा पहिला किरण
अभिराम: अतिसुंदर
अजिताभ: आकाश जिंकणारा
अथर्व: गणपती
अगस्ति: ऋषी
अंगिरस: ऋषी
अनिरूध्द: विष्णुचे नाव
अनीश: शिव नाही तो, विष्णु
अनुज: मागून आलेला
अतुल: ज्याला तुलना नाही असा
अत्री: ऋषी
अजित: ज्यावर मात करता येत नाही
अमेय: अमर्याद
'स' अक्षरापासून सुरु होणारे नावे
सृजन: रचनाकार, रचनात्मक
स्वास्तिक: शुभ, कल्याणकारी
स्पंदन: हृदयाची धडधड
सक्षम (Saksham): योग्य, कुशल, समर्थ
स्वानंद: श्री गणेशाचे एक नाव
स्वरांश (Swaransh): संगीतातील स्वराचा एक भाग
सिद्धेश: श्री गणेशाचे आणखी एक नाव
समीहन: उत्साही, उत्सुक
सनिल: भेट
स्वाक्ष: सुंदर डोळ्यांचा
सुकृत: चांगले काम
स्यामृत: समृद्ध
सृजित: रचित, बनवलेला
स्वपन: स्वप्न
सार्थक: अर्थपूर्ण, योग्य
2 Responses
Thanks for sharing such wonderful stuff.
र मुलाची नावे