सिंगल स्टेटस मराठी | Single Status Marathi | Attitude | Funny

Table of Contents

जी मुलगी माझी पहिली क्रश बनेल तीच माझी शेवट असेल

माज फक्त single पोरच करतात
Couple तर रडके स्टेटस टाकूनचं
मरतात.

सिंगल असं हे कारल्यासारखं कडू असत

पण आरोग्यासाठी चांगलं असतं.

सिंगल पोर वाघासारखे असतात
दिवसभर शिकारीच्या शोधात.

सिंगल राहणं सोपं आहे ओ
पण सिंगल आहे हे पटवून देणं
खूप अवघड कोण विश्वासच
ठेवत नाही राव..

सिंगल आहे पण हैप्पी आहे!

देवा धोका देणारी का होईना
पण एक GIRLFRIEND दे रे
बाबा…😢

इतक्या सहजसहजी पटनारा असा
तसा नाही मी भयंकर सिंगल आहे.

जो मुलींची रिस्पेक्ट करतो
तोच नेमका सिंगल असतो.

सिंगल रहान सोप नाही शेठ
रोज एका मुलीवर प्रेम होत.

सिंगल राहने हे कारल्यासारखे
कडु असतं
पण आरोग्यासाठी चांगलं
असतं.

आयुष्यात कितीही पाप करा पण
सिंगल मित्राला पोरगी पटवून देतो
म्हणून कधीच आशेला लावू नका.

‘प्रेम’ असतंच कुठे साहेब?
आमच्या पगाराचा आकडा
आणि जमिनीचा एखादा तुकडा
‘बायको’ मिळेल कि नाही हे ठरवतो.

आयुष्य आनंदी जगण्याचे 2
मार्ग आहेत…
पहिला सिंगल राहणे
दुसरा सुद्धा….सिंगल राहणे.

Single Funny Status Marathi
सिंगल विनोदी स्टेटस मराठी.

सिंगल लोकांचा एकच नारा
दिसेल तिच्यावर लाईन मारा.

मी सिंगल आहे कारण इंदूरीकर महाराज म्हटले होते,

लव्ह मॅरेज वाले दरवाजा लावून भांडे घासीत्यात.

आता तरी देवा मला पावशील का,

ट्रू लव्ह काय असत ते दवशील का?

प्रेम,बीम सगळी मोहमाया आहे
सिंगल रहा कायम वजनात.
(नाईलाज)

सिंगल राहू,
पण कधी कोणाच्या हृदयाशी नाही खेळणार.

आता मला डॉक्टर्स चा खर्च परवडत नाही

पप्पी देऊन उपचार करणारी पाहिजे.

देवा मला पण
एखादी गर्लफ्रेंड मिळेल का?
का मला फक्त स्टेटस लिहायला
खाली पाठवलय.

सरकारचा नवीन नियम आलाय,

ज्याला २-४ गर्लफ्रेंड आहेत त्याची चौकशी होणार आहे.

१ त्याला ठेवून बाकीचे गोरगरिबांना वाटून देणार आहेत म्हणे

प्रिय मुलींनो,
 
किती दिवस आमच्याच भरवश्यावर बसणार?
 
कधी तरी तुम्ही स्वतःहून लाईन मारा की!

मी सिंगल आहे याचं कारण
माझे प्रेम माझ्या होणाऱ्या नवरीसाठी
मी
जपुन ठेवलं आहे.

एकच आयुष्य मिळालं होतं,
एकचं! ते पण मित्र मैत्रिणींचे,
‘इन रेलेशनशिप’ वाले स्टेटस
पाहण्यात चाललंय.

पोरींनो, भाऊच पाहिजे तर
आई-बाबांना सांगा ना,
सिंगल पोरांना का सतवताय.

कोण कधी बदलू शकत सांगता येत नाही

म्हणून स्वतःवर प्रेम करा.

एक वेळ नकार परवडतो पण माझ्या

पेक्षा तुला भारी पोरगी भेटेल हा फालतु डायलॉग नको.

गाणे ऐकत झोपणे आणि टोमणे ऐकत उठणे

एवढंच राहिलंय आहे आयुष्यात बस, बाकी काही नाही.

जो आनंद सिंगल राहून लाईन मारण्यात आहे,
 
तो आनंद पोरगी पटवून सुद्धा मिळत नाही.

आताच्या काळात सिंगल मुलींना शोधणे म्हणजे

एकविसाव्या शतकात डाईनोसोर शोधण्यासारखं झालय.

सिंगल मुलच स्वर्गात जातात म्हणे.

कुणाचं तर पिल्लू जानू होऊन ताटा खालचं मांजर होण्यापेक्षा

आपलं एकट, राहून वळू झालेलं केव्हाही चांगलं.

मी सिंगल आहे असे म्हणणारे

गपचुप लाडकी सोबत फोनवर,

चादरीत घुसून बोलत बसतात.

बाकीचे : बुलाती हे मगर जाने का नंही

मी : जाने का हे मगर कोई बूलाता नही.

मला हेच कळत नाही मी सिंगल असून,

२४ तास ऑनलाईन राहून काय करतो.

काही सिंगल पोर एखादया लग्नातून घरी येताना

एक गैरसमज डोक्यात घेऊन परततात

की वराती पर्यंत थांबलो असतो

तर ती लाल ड्रेस वाली नक्कीच पटली असती.

नुसता भ्रम हो.

एकवेळ ‘बाबा’, ‘बुवा’ बना आयुष्यात पण,

कोणाचे ‘बाबू’ बनू नका! लै लुटत्यात.

मित्र म्हणे.

सिंगल असल्याचा एक फायदा आहे थंडी मध्ये पूर्ण चादर आपलीच असते

आणि सिंगल नसल्यावर चादर ची गरजच पडत नाही.

कुठल्या मुलीला बॉयफ्रेंड नसला तर सांगा
मी दत्तक घ्यायला तयार आहे.

काल मी तुटत्या ताऱ्याला बघुन गर्लफ्रेंड मागितली

परत जाऊन जुडला ना राव तो..!

प्रेमात पडुन धोका खाण्यापेक्षा,

सिंगल राहुन मित्रांच्या शिव्या खा.

सिंगल मुलं

देवाघरची फुलं.

सिंगल

हा शब्दच पुरेसा आहे आमची ओळख सांगायला.

एवढा मोठा सिंगल आहे की अजून

कोणत्या मुलीने इन्स्टाग्राम वर

विडिओ कॉल सुद्धा केला नाही.

आयुष्य खुप मस्त आहे,

वातावरण पण लई भारी आहे,

आयला! पण मी सिंगल आहे.

प्रिय होणारी बायको कसं सांगू तुला

तू माझ्यासाठी कोण?

तू माझी रिंगटोन मी तुझा फोन.

Single,

It’s Not My Attitude It’s नाईलाज.

सिंगल पोर म्हणतात आम्हाला गर्लफ्रेंड ची गरज नाही,

अरे तू पटत नाही ते सांग कि.

खोट्या प्रेमात रोज मन मारून जगण्यापेक्षा,

एकटं राहिलेलं कधीही चांगलं.

एक दिवस आर्यभट्ट माझ्या गर्लफ्रेंड मोजत होता,

त्यावेळी त्याला शून्याचा शोध लागला!

मी माझा रेलशनशिप स्टेटस बदलतोय

आधी: सिंगल
आता: अजून सिंगलच

इथं एकपण पोरगी थोबाडाकड बघत नाही
आणि घरच्यांना वाटतय पोरगी पळून आणतय काय .

सिंगल पोरांचा रविवार आठवडा भर जमा केलेली कापडी धुण्यात

आणि मॉल मध्ये जाऊन कपल बघण्यातच जातो.

(अनुभव)

प्रयत्न तोपर्यंत करा

जोपर्यंत ब्लॉक होत नाही.

आता सिंगल रहा पुढं खूपच स्कोप आहे.

मी एवढा सिंगल आहे कि

काल सिंगल डे होता हे पण माहित नाही.

ती: खुश माणसाला इंग्रजीत काय म्हणतात?
मी: सिंगल

प्रिय वातावरण जास्त रोमँटिक नको होऊ

मी सिंगल आहे

मतलबी लोकांच्या या दुनियेत,

एकटं राहनच हा एकमेव सुखी राहण्याचा मार्ग आहे..

Singal Attitude Status Marathi
सिंगल ऍटिट्यूड स्टेटस मराठी

परवा एक जण मला म्हणाला भाव तू सिंगल कसा काय?

मी: आपल्याकडे दररोज शोना, पिल्लू, बाबू, शेम्बडू म्हणायला वेळ नाही

प्रेम करणं हे आमच्यासारख्यांच काम नाही, कारण धोखा आम्ही खात नाही आणि कोणाला देत नाही एकटं एकटं बर आपलं

प्रेम करणं हे आमच्यासारख्यांच काम नाही,

कारण धोखा आम्ही खात नाही आणि कोणाला देत नाही

एकटं एकटं बर आपलं

सिंगल आहे, हाच माझा ऍटिट्यूड आहे.

मला सिंगल असण्याचं मुळीच ‪‎दुखः‬ नाही,

दुखः आहे त्या ‪मुलीचं‬, जी माझ्यामुळे सिंगल आहे…

भटकत‬ असेल बिचारी.

सिंगल पणा हा रोग नाहीये,

इलाज आहे खुश राहण्याचा.

थोबाड किती पण भरू असू दे,

पैसे असाल तरच पोरी पटतील.

One Response

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *