Christmas Wishes, Status, Quotes Marathi | नाताळ

ही ख्रिस्त जयंती व येणारे नवीन वर्ष,

तुमच्या आयुष्यात सुख-शांती, समृद्धी, आरोग्य घेऊन येवो हीच प्रार्थना.

नाताळच्या हार्दिक शुभेच्छा!

ख्रिसमस चा आनंद आणि उत्साह नेहमी तुमच्या सोबत राहो

मेरी ख्रिसमस 2021

आला पहा नाताळ घेऊनी आनंद चहूकडे,

केलेल्या चुकांची माफी मागुया प्रभूकडे,

मनात धरूया आशा सर्व सुखी राहू दे,

प्रभूची कृपा-दृष्टी आपल्यावर नेहमी राहू दे.

नाताळच्या शुभेच्छा!

हे ख्रिसमस आपले जीवन ख्रिसमस ट्री सारखे हिरवं आणि भविष्य ताऱ्यांसारखे चमको.

ख्रिसमस २०२१ शुभेच्छा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *