अ वरून मुलांची नावे

अनिरुद्ध: अमर्याद

आकेश: आकाशाचा अधिपती

आरुष: सूर्याचा पहिला किरण

अभिराम: अतिसुंदर

अजिताभ: आकाश जिंकणारा

अथर्व: गणपती

अगस्ति: ऋषी

अंगिरस: ऋषी

अनिरूध्द: विष्णुचे नाव

अनीश: शिव नाही तो, विष्णु

अनुज: मागून आलेला

अतुल: ज्याला तुलना नाही असा

अत्री: ऋषी

अजित: ज्यावर मात करता येत नाही

अमेय: अमर्याद

अजातशत्रु: शत्रु नसलेला

अनल: अग्नि

अंगद: दागिना, सुग्रीवाचा भाऊ

अनिमिष: शिव

अवनींद्र: पृथ्वीचा राजा

अदित: सुरुवातीचा

अनुराग: श्रध्दा, प्रेम

अरविंद: कमळ, विष्णु

अजिंक्य: न जिंकता येण्यासारखा

अंबरीष: आकाशाचे दैवत

अं
क्षज्ञहृश्र
त्र

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *