वाक्प्रचार
वाक्प्रचार म्हणजे काय?
हि सर्व वाक्प्रचार वाचण्याआधी हे जाणून घेणे खूप महत्त्वाचे आहे कि वाक्प्रचार म्हणजे नेमके काय असते?
चंद्रमणी वाढवे यांनी त्यांचा एका ऑनलाईन ब्लॉग मध्ये लिहिल्याप्रमाणे वाक्प्रचाराची व्याख्या खालील प्रकारे आहे.
शब्दशः होणा-या अर्थापेक्षा भिन्न व विशिष्ट अर्थाने रूढ होऊन बसलेल्या शब्दसमूहाला वाक्यप्रचार असे म्हणतात. यालाच कोणी वाक्संप्रदाय असेही म्हणतात. मूळ अर्थापेक्षा भिन्न अशा विशिष्ठ अर्थाने रूढ झालेल्या शब्दसमूहाला ‘वाक्प्रचार’ असे म्हणतात. हे वाक्यप्रचार म्हणजे वाक्यांश असतो, ते पूर्ण वाक्य नसते.
खालील पैकी एखाद्या वाक्प्रचाराचा अर्थ कळत नसल्यास उदाहरण वाचून समजून घ्यावे.
आगपाखड करणे – खूप अवघड करणे
उदाहरण – भारताच्या आयात वस्तूंसंबंधी धोरणावर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आगपाखड केली आहे.
आडवा हात मारणे – एखादी गोष्ट अति प्रमाणात करणे
सध्या गटारी म्हणजे दाऊ, मटण, चिकन, मासे यांच्यावर आडवा हात मारणे. यामुळेच हि अमावस्या बदनाम झाली आहे.
आग लावणे – मुद्दामहून एखादी गोष्ट वाढवणे
जम्मू-कश्मीरला विशेष दर्जा, स्वायत्तता देण्यासाठी असलेले ‘३७० आणि ३५ -अ’ हे कलम हटविणे म्हणजे कश्मीर खोऱ्यात आग लावणे आहे
अजरामर होणे – कायमस्वरूपी टिकणे
अन्नाला जागणे –
अटकळ बांधणे –
अठरा विश्वे दारिद्र्य असणे –
अक्षय असणे –