Marathi Love Status
जी व्यक्ती तुमच्यावर खरं प्रेम करते
फक्त तीच व्यक्ती तुम्हाला
वाईट गोष्टीपासून दूर ठेवण्याचाप्रयत्न करेल
बाकी दुनिया फक्त मजा घेईल.
प्रेमात शंका आणि राग तेच लोक करतात,
ज्यांना तुम्हाला हरवण्याची भीती असते.
तुझा शिवाय जगणे खुप अवघड आहे
आणि तुला समजुन सांगणे त्या पेक्षा अवघड आहे.
तू साधा आहेस पण,
खरंच माझा आहेस.
काळजी घेत जा स्वतःची शरीर जरी तुझे
असले तरी त्यात जीव माझा आहे.
प्रेमाचे तर माहीत नाही,
पण तु माझ्या आयुष्यातील पहिली मुलगी
जिला मी माझं जीवन समजून साथ दिली.
डोळे मिटल्यावर समोर येणारा जो
पहिला चेहरा असेल ना..
ते म्हणजे प्रेम.
तु माझा तिरस्कार केला तरी चालेल,
पण पण खोट्या प्रेमाचा दिखावा तरी नको करू.
तुझ्या सोबतीत घालवलेले ते क्षण आठवतात मला,
त्या जुन्या दिवसांमध्ये परत घेऊन जातात मला,
तुझ्या सहवासात दिवस कधी संपतात हेच समजत नव्हते मला,
तु फक्त सोबत असावी हे हवे होते मला.
प्रत्येक वेळेस तुला पाहिल्यावर,
मी पुन्हा एकदा तुझ्या प्रेमात पडतो.
जर मी तुझी वाट पाहत बसलो आहे तर ह्याचा अर्थ असा नाही की,
माझ्याकडे काहीच काम नाहीये, ह्याचा अर्थ असा की,
माझं कोणतेही काम तुझ्यापेक्षा महत्वाचं नाहीये.
तू सोबत असलीस की, मला माझाही आधार लागत नाही.
तू फक्त सोबत राहा, मी दुसरं काहीच मागत नाही
तुला देण्यासाठी माझ्याकडे सोने नाही, डायमंड नाही, आहेत ते फक्त चार शब्द, तुझ्याशिवाय मला राहवत नाही!
एवढसं हृदय माझं जे तू केव्हाच चोरलंय
त्याला जरा निरखून तर बघ
त्यावर तुझंच नाव कोरलय
खुप मस्त आहे आमची जोडी.
किती पण वाद झाले तरी शेवटी एकत्र येतोच आम्ही