आमचे लाडके मित्र आणि दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस,

शहराची शान तसेच तरुण, सक्षम, विचारी, हुशार आणि तडफदार नेतृत्व असलेले,
College ची आण-बाण-शान आणि हजारो लाखो पोरांची जान असलेले,
अत्यंत Handsome, उत्तुंग आणि राजबिंडा व्यक्तिमत्व असलेले…
मित्रासाठी काय पण, कुठे पण, कधी पण या तत्वावर चालणारे…
मित्रांमध्ये दिलखुलास पणे पैसा खर्च करणारे व
मित्रांमध्ये बसल्या नंतर मोबाइलपेक्षा मित्रांना जास्त महत्व देणारे…
DJ लावल्यावर लाखो मुलींचे लक्ष वेधुन घेणारे,
लाखो मुलींच्या मनात घर करुन बसलेले… सळसळीत रक्त… अशी Personality!
कधीही कोणावर न चिडणारे हसमुख आणि मनमोकळ्या स्वभावाचे…
मित्रांच्या सुखादु:खात सहभागी होणारे असे आमचे खास दोस्त,
यांना वाढदिवसाच्या आभाळ भर शुभेच्छा‪…
देव आपल्याला दीर्घायुष्य व यशस्वी वाटचाल देवो ही प्रार्थना…!

तुमच्या वाढदिवशी मी तुम्हाला जगातील सर्वात सुंदर भेट देण्याचा विचार केला आहे. परंतु नंतर मला कळले की हे शक्य नाही कारण आपण स्वःताचा जगातील सर्वात सुंदर भेट आहात.

वाढदिवस एक नवीन उत्साह घेऊन येतो, आपल्या माणसांचे आणि मित्रांचे प्रेम देतो, जीवनात आनंदाच्या क्षणांना उजाळा देतो, आणि जीवन किती सुंदर आहे हे हळूच सांगून जातो. वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *